तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील कुदरी सालवाडगी रस्त्यावर घडली आहे.
बसवन बागेवाडी तालुक्यातील याळवार गावातील 36 वर्षीय बसवराज कोटी असे आत्महत्या केल्याचे नाव आहे. तो धान्याचा व्यापार करत होता. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय आहे. बसवनबागेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments