बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्य पोलीस वार्षिक क्रीडास्पर्धांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी यश मिळवले आहे.
बेळगाव जिल्हा सशस्त्र राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक कृष्ण नायक यांनी गोळाफेक प्रकारात तृतीय तर रामदुर्ग पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निर्मला हसरेड्डी नेमबाजी

प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. याबद्दल त्यांना जिल्हा पोलिसांच्या वतीने एसपी डॉ. संजीव पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले.


Recent Comments