मंत्री मुरुगेश निराणी यांनी केलेल्या आरोपाची सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर यावे, कॅबिनेट स्तरावरील मंत्री बेजबाबदारपणे बोलत आहेत, म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, मी सीएम बोम्मई यांच्याशी बोलेन,२४ तासांत सीबीआयने चौकशी करावी असे विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सांगितले .
मंत्री मुरुगेश निरानी यांच्या विजापूर शहरातील चालकाचा खून झाल्याच्या वक्तव्याबाबत शहरात बोलताना आमदार यत्नाळ यांनी, भाजपच्या एका मंत्र्याने आपल्यावर सुपारी दिल्याचा खोटा आरोप केला आहे . यत्नाळ यांनी सुपारी दिल्याची कबुली देण्यासाठी तरुणावर अथणी पोलीस ठाण्यातअत्याचार करण्यात आला. . माझे नाव या प्रकरणात अडकवण्यासाठी त्यांनी तरुणाची नखे कापून अत्याचार केला, मात्र या प्रकरणाची सीओडीमार्फत चौकशी झाली असता माझी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे ही प्रकरण आहे, सीबीआय आहे, तुमच्यात ताकद असेल तर सीबीआयमार्फत तपास करा, असे आव्हान त्यांनी निरानी यांना दिले. मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत सीबीआयकडे तात्काळ संदर्भ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले, “डायवर कुमार कोण आहे, हे मला माहीत नाही, हा ब्लॅक मेलर आहे. निरानी यांच्यावर ब्लॅकमेलचा आरोप केला आहे. राजकारणात आजूबाजूला ब्लॅकमेलर्स आहेत. असा हल्लबोल निरानी यांच्यावर केला .
पंचमसाली 2अ आरक्षणाबाबत केंद्रीय नेते आणि केंद्रीय हायकमांडने चांगली बातमी दिली आहे. असे विजापूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सांगितले .
विजापूर शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना, त्यांनी जनतेला मकर संक्रमणाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आज संक्रमण म्हणजे शुभवार्ता सांगणारे संक्रमण. आज सकाळी मला हायकमांडचा फोन आला.. मी त्या व्यक्तीचे नाव न घेता आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. कुडल संगम स्वामीजींच्या दोन वर्षांच्या तपश्चर्येनंतरही हायकमांडने स्पष्ट भूमिका घेतली आहे. कुडलसंगम यांच्या नेतृत्वाखाली हायकमांडला भेटायला गेल्याचे यत्नाळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, केंद्र लवकरच चांगली बातमी देईल, हायकमांडने किरकोळ व्यक्तींना प्रतिक्रिया देऊ नका असे सांगितले आहे, पक्षाने सर्व गोष्टींची दखल घेतली आहे. ज्यांच्यावर संस्कार नाहीत त्यांच्याबद्दल बोलणे नाही, हायकमांडकडून चांगली बातमी आहे.असे ते म्हणाले


Recent Comments