Vijayapura

विजापुरात पुन्हा भूकंपाचा हादरा

Share

विजापूरमध्ये पुन्हा भूकंपाचा हादरा बसला आहे . शहर व उपनगरात भूकंपाचे धक्के जाणवले. मोठ्या आवाजाबरोबरच जमीन हादरली.

संध्याकाळी 5.56 वाजता जमीन हादरली, स्फोट झाल्यासारखे वाटले. गोलघुमट परिसर, कीर्ती नगर, जलनगर, तोरवी, गणेश नगर, महाल परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या आवाजाने लोक हैराण झाले आहेत. विजापुरात भूकंपाचे धक्के कमी-अधिक प्रमाणात होत आहेत

Tags: