Belagavi

श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांची सिद्धेश्वर स्वामीजींना आदरांजली

Share

विजापूर ज्ञानयोगाश्रमचे सिद्धेश्वर स्वामीजी ६ भाषा जाणणारे, प्रकांड पंडित, लेखक, समाजसुधारक होते. आपल्या आयुष्यभरात त्यांनी सर्वधर्म समभावाने समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, अंधकार दूर करण्याचे महान कार्य केले. त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहो अशा शब्दांत बेळगावच्या कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी सिद्धेश्वर स्वामीजींना आदरांजली वाहिली आहे. फ्लो

Tags: