सुत्तुरु मठाच्या स्वामीजींनी सिद्धेश्वर स्वामींवर उपचार सुरु असलेल्या कक्षाला भेट दिली .
विजापूरचे जिल्हाधिकारी महांतेश दानम्मनवर , एस पी , एच डी आनंदकुमार आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलिसांनी संपूर्ण आश्रम रिकामा केला आहे तर आश्रमाच्या आवारात पोलीस अधिकारी बंदोबस्तात गुंतले आहेत . त्यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चभ्रू मंडळी आश्रमाकडे धाव घेत आहेत.


Recent Comments