हिंडलगा कारागृहात स्वातंत्र्यवीर सावकारांचा पुतळा स्थापन करावा अशी मागणी श्रीराम सेनेचे रवी कोकितकर यांनी केली .
ब्रिटिश काळात , स्वातंत्रवीर सावरकर याना बेळगावमधील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते . मंत्री आरोग्य ज्ञानेंद्र यांनी अचानक भेट देऊन हिंडलगा कारागृहातील कैद्यांची व्यवस्था आणि आणि सावरकरांना ज्या कोठडीत स्थानबद्ध करण्यात आले होते त्या कोठडीला आज दिली .
या पार्श्वभूमीवर , सावरकर प्रतिष्ठान बेळगाव, श्री राम सेनेचे रवी कोकितकर यांनी हिंडलगा कारागृहात वीर सावरकरांचा पुतळा स्थापन करावा अशी मागणी माध्यमांसमोर केली . या संदर्भात हिंडलगा कारागृह प्रशासनाला निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले .


Recent Comments