मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगावच्या विविध नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियुक्त केलेल्या सफाई कामगारांना नियुक्ती आदेश पत्रांचे वाटप केले.
यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, एम.टी. बी.नागराज, शशिकला जोल्ले , आमदार दुर्योधन ऐहोळे व स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments