Belagavi

हेस्कॉमच्या हंगामी गॅंगमन तसेच आम सदस्यांची करावी फेरनियुक्ती

Share

बेळगाव हिवाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक संघटना सरकारसाठी प्रयत्नशील आहेत, मात्र अधिवेशन आज आठव्या दिवसात प्रवेश करत असल्याने हंगामी गँगमन तसेच ,आम सदस्यांची फेरनियुक्ती करण्याची मागणी करत आंदोलन केले.

बेळगावातील सुवर्ण सौधसमोर हुबळी वीज पुरवठा महामंडळाच्या हंगामी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत हेस्कॉमच्या तात्पुरत्या गँगमनला कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याविरोधात घोषणाबाजी केली .
अनेक वर्षांपासून , आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही . हे ऊर्जा विभागाच्या मंत्र्यांनी पाहिले असून आम्हाला पुन्हा नियुक्ती द्यावी, अशी मागणी करत आंदोलन केले.

Tags:

hescom-protest-near-suvarna-soudh/