बेळगाव शहरातील सरदार मैदानावर 6 ते 22 जानेवारी दरम्यान आ. अनिल बेनके यांच्या तर्फे आयोजित ऑल इंडिया ओपन फुल फिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण आज शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च शिक्षणमंत्री अश्वत्थ नारायण, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
Belagavi
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेनके क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण


Recent Comments