“मी सी टी रवी यांच्या सोनिया गांधींबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानाचा तीव्र निषेध करतो.” असे केपीसीसीचे कार्यकारी संचालक सलीम अहमद म्हणाले,
सुवर्णसौध यांच्यासमोर त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, सीटी रवी हे अहंकारी आहेत .ते उद्धट आहेत , ते त्यांच्या मर्यादेत राहून बोलले तर बरे होईल . सोनिया गांधी यांच्याबद्दलचे त्याचे वक्तव्य मला मान्य नाही, महात्मा गांधीजी स्वातंत्र्यासाठी लढले, काँग्रेस पक्ष हा त्यागाचा पक्ष आहे.
रवीला कर्नाटकात 40% कमिशन बद्दल विचारण्याची हिंमत होती का? सी टी रवी यांनी राष्ट्रीय सरचिटणीस या पदाला शोभेल असे बोलावे .


Recent Comments