Vijayapura

चोरटयांनी केला पोलिसांच्या घरावर हात साफ

Share

घरी कोणी नसताना चोरट्यांनी पोलिसांचे घर फोडल्याची घटना विजापूरच्या रहीमनगरमध्ये घडली.

बिलाल बिळगी यांच्या घरातून चोरट्यांनी 11 हजारांची रोकड, 7 तोळे सोने व 25 तोळे चांदी चोरून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आणि घटनेची तक्रार गांधीचौक पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली.

 

Tags: