काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप करत भाजपकडून आंदोलन करण्यात आले.

मंगळवारी विजापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर ते गांधीचौक अशी निषेध रॅली काढून काँग्रेस पक्षाविरोधात विजापूर जिल्हा भाजप युनिटच्या वतीने संताप व्यक्त केला. तसेच काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विजापूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments