Belagavi

विधानपरिषद सभापतीपदासाठी होरट्टी यांचा उमेदवारी अर्ज

Share

भाजपचे विधान परिषद सदस्य बसवराज होरट्टी यांनी आज विधानपरिषद सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, कायदा मंत्री जे. सी. माधुस्वामी, गोविंद कारजोळ, विधान परिषदेचे मुख्य व्हीप वाय.ए. नारायणस्वामी, विधान परिषद सदस्य एस. व्ही. संकनूर आदी उपस्थित होते.

Tags: