आज बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी , अधिवेशनाच्या प्रारंभीच काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाच्या वतीने सुवर्णसौधसमोर निदर्शने करण्यात आली . यावेळी स्वतंत्र काउंटरवर काँग्रेस नेत्यांनी वीर सावरकरांच्या प्रतिमेचे अनावरण केले .
आज हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी सत्ताधारी भाजप पक्षाकडून , मुख्यमंर्त्री बोम्मई यांनी विधानसभेचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्यासह नेहरू, गुरू नारायण, शिशुनाल शरीफ, वाल्मिकी, बसवेश्वर इत्यादींच्या भावचित्रांचे अनावरण केले .
सुवर्णसौध येथे सावरकरांच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची मागणी होती मात्र सावरकरांचा फोटो न लावल्याने काँग्रेस नेत्यांनी सुवर्ण विधान सौध समोर आंदोलन छेडले . यावेळी स्वतंत्र काउंटर वर काँग्रेस नेत्यांनी वीर सावरकरांच्या प्रतिमेचे अनावरण केले . माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार, यांच्यासह अनेक काँग्रेसचे आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते .


Recent Comments