Vijayapura

इस्माईल तमटगारांना काँग्रेस संस्कृती माहीत नाही : आ. प्रसाद अब्बय्या

Share

इस्माईल तमटगार यांना काँग्रेसची संस्कृती माहीत नसल्याचे आमदार प्रसाद अब्बय्या यांनी संतापून सांगितले.

आमदार अब्बय्या हे भाजपचे एजंट आहेत, असे इस्माईल तमटगार म्हणतानाचा एक ऑडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या ऑडिओच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद अब्बय्या यांनी, इस्माईल तमटगार यांना काँग्रेस संस्कृती माहीत नसल्याचा टोला लगावला. संधी मिळताच ते दुसऱ्या पक्षातून काँग्रेस पक्षात आले. त्यांच्या बोलण्याला उत्तर देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

ismail-tamatgar-does-not-know-culture-mla-prasad-abbayya/