आम्हाला विश्वास आहे की मुख्यमंत्री बसवराज बोम्मई लवकरच पंचमसाली समाजाला 2A आरक्षण देतील, अशी आशा विजापूर येथील हरिहर पंचमसाली पीठाचे जगद्गुरू, श्री वचनानंद स्वामीजी यांनी व्यक्त केली.
वीरशैव लिंगायत पंचमसाली समाज सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. ओबीसींनाही केंद्राकडून आरक्षण मिळणार असल्याचे ते म्हणाले. सर्व लिंगायत पोटजातींना २ ए आरक्षण मिळणार आहे . हे आंदोलन 1994 मध्ये सुरू झाले आहे . पण अजून आरक्षण मिळालेले नाही . सरकार लवकरच आरक्षण देईल, असा आम्हाला विश्वास आहे.


Recent Comments