अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष अशोक हरपनहळ्ळी यांनी आज बेळगावला भेट दिली. यावेळी त्यांनी ब्राह्मण समाजाच्या संघटनाबाबत समाजबांधवांशी चर्चा केली.
अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेचे अध्यक्ष अशोक हरपनहळ्ळी यांनी आपल्या बेळगाव भेटीत, कित्तूर कर्नाटक भागातील ब्राह्मण समाजाचे अधिवेशन घेण्यासंदर्भात तसेच अन्य विषयांवर समाजबांधवांशी चर्चा केली.
यावेळी राज्य कार्यकारी समितीचे सदस्य विलास जोशी, नगरसेविका वाणी जोशी, प्रिया पुराणिक, अनिल कुलकर्णी, अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
Belagavi
अशोक हरपनहळ्ळी यांची बेळगावला भेट


Recent Comments