बेळगावच्या सीआरसी सेलच्या पोलीस अधिकाऱ्यानी मच्छे गावातील दलित वसाहतीला भेट दिली .
शुक्रवारी सायंकाळी , सीआरसी सेलचे एसपी राजू यांनी मच्छे गावातील आंबेडकर गल्लीला भेट दिली . इथल्या रहिवाशांसोबत बैठक घेऊन , आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी सुविधा पुरवाव्यात असे सांगितले . त्याचप्रमाणे , अन्य योजनांबद्दल चर्चा केली .

माजी ग्राम पंचायत सदस्य कस्तुरी कोलकर , सहित युवक आणि महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते .


Recent Comments