Belagavi

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

Share

रविवारी सकाळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा वाढदिवस त्यांच्या गृह कार्यालयात त्यांच्या समर्थकांनी अगदी साधेपणाने साजरा केला .

माजी मंत्री विनय कुलकर्णी , आ . लक्ष्मी हेब्बाळकर , जिल्हा पंचायत माजी सदस्य बाबासाहेब पाटील , मृणाल हेब्बाळकर , गंगाण्णा कल्लूर , अडिवेश इटगी , सहित अनेक मान्यवर , आणि त्यांच्या समर्थकांनी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

Tags: