Belagavi

वृक्षमाता सालूमरद तिम्माक्का यांचे बेळगावात. आगमन

Share

बेळगाव येथील रुक्मिणी नगरातील शासकीय कन्नड उच्च प्राथमिक शाळेमध्ये वृक्षमाता सालूमरद तिम्माक्का यांच्या हस्ते रोपे लावून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके होते . ते म्हणाले कि , सालूमरद तिम्माक्का यांचे बेळगावात आगमन झाले हे आमचे भाग्य आहे हा. दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल आणि आणि आपणही त्यांच्यासारखी झाडे लावून पर्यावरण वाढवूया. सालूमरद तिम्माक्का यांचा दत्तक मुलगा बल्लुरु उमेश यांनी यावेळी माहिती दिली .
डॉ सालूमरद तिम्माक्का यांचा जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय आणि शासकीय कन्नड उच्च प्राथमिक शाळा, रुक्मिणीनगर यांच्याकडून विशेष भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून गजानन मन्निकेरी सहसंचालक आयुक्त कार्यालय धारवाड.

बसवराज नाथवाड उपसंचालक सार्वजनिक शिक्षण विभाग बेळगाव. YJ भजंत्री. क्षेत्रशिक्षण अधिकारी नागरी क्षेत्र बेळगाव .कस्तुरी भावी , आनंद शेट्टी अध्यक्ष अयप्पा स्वामी ट्रस्ट जयकुमार हेबळी अध्यक्ष शिक्षक संघ जिल्हा युनिट बेळगाव. शिवानंद रोदबसन्ना सरचिटणीस शिक्षक संघ , के.एस.रचनावर सहकारी शिक्षक संघ. सतीश शेट्टी, मल्लिकार्जुन सिरुगुप्पीशेट्टर आदी उपस्थित होते.

Tags: