Vijayapura

भाजप कार्यकर्त्यांकडून विजयेंद्र यांचा वाढदिवस साजरा

Share

विजापुरात भाजप युवा कार्यकर्त्यांनी येडीयुरप्पा यांचे पुत्र आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष वाय. बी. विजयेंद्र यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला.

विजयेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी विजापूर शहरातील मनगुळी अगसी परिसरातील हनुमान मंदिरात विशेष पूजा केली. याप्रसंगी इरण्णा पट्टणशेट्टी, बाबू जगदाळे, आनंद मुचंडी, पुट्टू तेली, गणेश हजेरी, विरेश मदनशट्टी, निखिल बागेवाडी, कृष्णा मायाचारी, सचिन अडकी, गुरू गोलगेरी, अप्पू नागथान, सागर शेरखाने, लखन अद्रापूर, सदाशिव चलवादी, विनोद डोमनाळ, शिवराज मडीवाळ, शिवराज बुदिहाळ आदी कार्यकर्ते, ज्येष्ठ व चाहते सहभागी झाले होते.

Tags:

bjp-activists-celebrat-vijayendra-birthday/