Chitradurga

बोम्मई यांच्याहस्ते होसदुर्गात विकास कामांचा प्रारंभ

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्ग येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला.

चित्रदुर्ग जिल्ह्यातील होसदुर्ग येथे तालुका स्टेडियम येथे कर्नाटक सरकार आणि चित्रदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांच्या वतीने आयोजित समुदाय भवनाची पायाभरणी, विविध शासकीय सुविधांचे वाटप, 100 दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी वाहनांचे वाटप आणि 94-CC, 94-C आणि बगर हुकम लागवड पत्रांचे वाटप, अमृत ग्रामपंचायतींच्या निवासी घरांना जोडण्यासाठी कामांच्या पायाभरणीसह विविध विकासकामांचा शुभारंभ सीएम बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मंत्री बी. सी. पाटील, आमदार तिप्परेड्डी, गोळीहट्टी शेखर, एम. चंद्रप्पा आदी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Tags:

/hosadurg-development-work-inaugurated-by-cm-bommaiah/