Vijayapura

विजापुरात चोरट्यांचा दोन एटीएमवर डल्ला

Share

चोरट्यांनी कौशल्य दाखवत दोन एटीएम फोडल्याची घटना विजापूर शहरातील खाजा अमीन दर्ग्याजवळ घडली.

चोरट्यांनी एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. ही दोन्ही एटीएम शेजारी-शेजारीच आहेत. एटीएममधून किती रक्कम चोरीला गेली हे पोलीस तपासानंतर कळणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. या प्रकरणी आदर्शनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Tags: