विजापूर शहरात सोमवारी रात्री उशिरा पावसाने चांगलेच थैमान माजवले. अचानक आलेल्या पावसामुळे घराचे छत कोसळण्यासह नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागले.
मुसळधार पावसामुळे विजापूर शहरातील इब्राहिमपूर वसाहतीत इंदिराबाई नावाच्या एका वृद्ध महिलेच्या घराचे छत कोसळले. सुदैवाने यात जिव्हानी झाली नाही. इंदिराबाई घरातील समोरच्या खोलीत झोपल्या असताना मागील खोलीचे छत कोसळले.

छत कोसळल्याने दैनंदिन वापरातील वस्तू मातीत अडकून नुकसान झाले. इंदिराबाई या वृद्ध महिलेने रडत रडत, मी अनाथ आहे. घराचे छत कोसळल्याने मी रस्त्यावर आले आहे. सरकारने मला योग्य भरपाई द्यावी अशी विनवणी केली. बाइट


Recent Comments