Belagavi

नवरात्रानिमित्त होन्निहाळ येथे दुर्गादेवीची पूजा

Share

महानवमीनिमित्त बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री व होन्निहाळ गावातील दुर्गा मंदिर येथे भाविकांनी देवीच्या पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता.

नवरात्रानिमित्त आज सकाळी बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री व होन्निहाळ गावातील दुर्गादेवी मंदिरात देवीच्या पूजेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्वांनी देवाला नैवेद्य दाखवून भक्तीभावाने उत्सवाची सांगता केली. यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या सुहासिनींनी एकमेकांना हळदी-कुंकू देऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.

Tags:

pantbalekundri durgamata puje