अथणी तालुक्यातील ऎगळी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते पार पडला.
अनेक दिवसांपासून ऎगळी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीसाठी मागणी होत होती. या मागणीला अनुसरून १ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चातून नूतन इमारत बांधण्यात आली असून या इमारतीचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्याहस्ते पार पडले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रास्ताविकात बोलताना एसपी डॉ. संजीव पाटील म्हणाले, १९६२ साली ऎगळी पोलीस स्थानकाची स्…


Recent Comments