वीज कोसळल्याने घरासमोर बांधलेली गाय जागीच गतप्राण झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नलतवाडजवळील केशवापूर गावात घडली.
शेतकरी शरणप्पा जलकमदिनी यांच्या घरासमोर बांधलेल्या गायीवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments