बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 29 चे नगरसेवक नितिन जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे काल, मंगळवारी आ. अभय पाटील यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.
होय, प्रभाग क्र. 29 चे नगरसेवक नितिन जाधव यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. या वेळी भाजपच्या पदाधिकारी गीता सुतार, प्रसिद्ध उद्योजक भरत देशपांडे. अशोक नाईक. तसेच नगरसेवक व वार्डातील नागरिक उपसथित होते.


Recent Comments