Belagavi

बांधकाम व्यवसायिक  विजय भंडारी यांचे पुणे येथे निधन

Share

बेळगावातील खासबाग येथील रहिवासी आणि प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विजय कमलकिशोर भंडारी (वय वर्ष 48) यांचे रविवारी रात्री पुणे मुक्कामी आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी सायंकाळी पाच वाजता जोशी मळा, खासबाग येथून निघणार असून, शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे कुटुंबीयांनी कळविले आहे.

Tags:

#belgaum vijay bhandari death