कोनवाळ गल्ली, बेळगांव येथील रहिवासी अनंत गुंडोपंत काकडे यांचे आज सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहीत मुली, एक विवाहीत मुलगा, जावई, नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन येत्या 24-8-2022 रोजी सकाळी 8:00 वाजता होणार असल्याचे कुटुंबीयांनी कळविले आहे.


Recent Comments