विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील नागराळ गावात एका जवानाने सैन्यात सेवा करून निवृत्त झाल्यावर गावात आल्यावर हवेत गोळीबार करून आनंद साजरा केल्याची घटना घडली.
सुभाष जनवाड हे निवृत्त सैनिक असून त्यांनी बबलेश्वर तालुक्यातील नागराळ गावात हवेत गोळी झाडली. गावात आलेल्या सुभाषचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. हे सेलिब्रेशन करताना त्याने रायफलमधून हवेत तीन राऊंड फायर केले.
दरम्यान, निवृत्त जवानाचा हा असा आनंदोत्सव कितपत समर्थनीय आहे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


Recent Comments