केपीसीसी कार्याध्यक्ष सतीशजारकीहोळी यांच्या यमकनमर्डी विधान सभा मतदार संघात भाजपचे संघटनमजबूतकरूनआ. सतीशजार कीहोळी यांना आगामीविधान सभानिवडणुकी तमातदेण्यासाठी भाजपरणनीती आखतआहे. यासाठी भाजपनेदोन आघाडीच्यानेत्यांची यापूर्वीचनियुक्ती केलीआहे.
होय, आमदारसतीशजारकीहोळीराज्यातआगामीविधानसभानिवडणुकीतकाँग्रेसपक्षालासत्तेवरआणण्यासाठीप्रचारआणिपक्षसंघटनेवरकामकरतआहेत. सावदट्टीआणिबेळगावदक्षिणमतदारसंघातकाँग्रेसच्याउमेदवारांनाविजयीकरण्यासाठीजोरदारप्रयत्नकेल्यानंतरसतीशजारकीहोळीयांच्यामतदारसंघातपक्षमजबूतकरण्यासाठीभाजपरणनीतीआखतआहे.
सतीशजारकीहोळीहेआताकाँग्रेसपक्षातीलआघाडीचेआयकॉनअसल्याचेम्हटलेजाते.बेळगावजिल्ह्यातकाँग्रेसपक्षालातळागाळापासूनबळकटकरण्यासाठीकार्यकर्त्यांसहझोकूनदेतकामकरतआहेत. पक्षसंघटनेसोबतचयावेळीराज्यातसर्वतोपरीप्रयत्नकरूनकाँग्रेसचीसत्ताआणण्यासाठीतेकार्यरतआहेत. सौंदत्ती, बेळगावदक्षिणयाभाजपचेवर्चस्वअसलेल्यामतदारसंघातकाँग्रेसच्याविजयासाठीतेरणनीतीआखतअसल्यानेभाजपनेहीआतात्यांनाप्रत्युत्तरदेण्याचानिर्णयअघेतलाआहे.
काहीदिवसांपूर्वीबेळगावशहरातकाँग्रेसच्याअल्पसंख्याकनेत्यांचीबैठकहीझालीहोती.माजीमंत्रीजमीरअहमदखान, केपीसीसीचेकार्याध्यक्षसतीशजारकीहोळीयांनीबैठकीचेनेतृत्वकेले.यावेळीराज्यातकाँग्रेसचीसत्तायेणारअसेलतरसर्वअल्पसंख्याकनेत्यांनाएकत्रयेण्याचेआवाहनकरण्यातआलेआहे.विधानपरिषदनिवडणुकीतकाँग्रेसउमेदवारांच्याविजयासाठीसतीशजारकीहोळीयांनीअथकपरिश्रमघेतलेहोते.त्यामुळेसतीशजारकीहोळीयांनात्यांच्यामतदारसंघातचबांधूनठेवूनकाँग्रेसचेवारूरोखण्याचीभाजपनेत्यांचीयोजनाआहे.
बेळगावजिल्ह्यातीलयमकनमर्डीमतदारसंघातभाजपमजबूतकरण्यासाठीमोठीरणनीतीआखण्यातआलीआहे.ऑगस्टअखेरीसयामतदारसंघातदोनजणांचीप्रभारीम्हणूननियुक्तीकरण्याचाविचारपक्षाकडूनसुरूआहे.मंत्रीउमेशकत्तीआणिभाजपचेआमदारअभयपाटीलयांनायमकनमर्डीमतदारसंघाचाप्रभारीपददेण्याचीभाजपमध्येचर्चाआहे. यातूनसतीशजारकीहोळीयांनात्यांच्यामतदारसंघातबांधूनठेवण्याचीयोजनाआखण्यातआलीआहे.याचकारणामुळेसतीशजारकीहोळीयांच्याविरोधातभाजपचेपराभूतउमेदवारमारुतीअष्टगीयांनानिगममंडळाचेअध्यक्षपददेण्यातआलेआहे.गेल्याविधानसभानिवडणुकीतमारुतीअष्टगीयांचासतीशजारकीहोळीयांच्याविरुद्धअगदीकमीफरकानेपराभवझालाहोता.तसेचमारुतीअष्टगीहेमंत्रीउमेशकत्तीयांचेजवळचेमित्रआहेत. हेजाणूनआमदारसतीशजारकीहोळीयांनीबेळगावदक्षिणमध्येहीकाँग्रेससंघटनमजबूतकरण्याससुरूवातकेलीआहे.
याबाबतप्रसारमाध्यमांशीबोलतानाबेळगावदक्षिणचेआमदारअभयपाटीलम्हणालेकी, पक्षयाबाबतविचारकरतआहे.यापूर्वीपक्षातझालेल्याचर्चेनुसारउमेशकत्तीआणिमाझ्याकडेयमकनमर्डीमतदारसंघाचाप्रभारदेण्याबाबतचर्चाझालीहोती.बागेवाडी, बेळगावउत्तरआणियमकनमर्डीमतदारसंघात 2004 च्यानिवडणुकीपासूनलोककसेनिर्णयघेतातयाचीमाहितीमाझ्याकडेआहे.मी 1990 पासूनत्याक्षेत्रातकामकरतआहे.त्यामुळेत्याभागातमाझाखूपसंपर्कआहे.मिशन 150 साठीपक्षअनेकआमदारांनाअशाचप्रकारच्याजबाबदाऱ्यादेतअसल्याचेतेम्हणाले.बाइट
राज्यातीलआगामीनिवडणुकांनासामोरेजाण्यासाठीदोन्हीराजकीयपक्षआपापलीरणनीतीआखतआहेत. आतासतीशजारकीहोळीयांनायमकनमर्डीतगुंतवूनठेवण्यासाठीभाजपकडूनजोरदारप्रयत्नसुरूआहेत. त्यावरआताआ. सतीशजारकीहोळीयाबाबतकोणतीरणनीतीआखतील, याचीप्रतीक्षाकरावीलागणारआहे.


Recent Comments