बेळगाव उत्तर मत क्षेत्राचे आमदार अनिल बेनके यांचे वडील शट्टप्पा सूभराव बेनके (वय 92)यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले .
ते मूळचे माणगाव तालुका चंदगड अंजनेय नगर येथे राहत होते.
त्यांच्या पाश्चात पत्नी ५ मुलगे 1 मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे .मंगळवारी दुपारी २ वाजता बेळगावच्या राहत्या घरापासून निघून सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंतक्रिया होणार आहे.


Recent Comments