Belagavi

अय्यप्पा स्वामीभक्तांकडून रुक्मिणीनगरात गुरुपौर्णिमा

Share

सर्वत्र आज गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे. त्याचप्रमाणे बेळगावातही अय्यप्पा स्वामी भक्तांनीही आपल्या गुरुस्वामींना गुरुवंदना दिली.

भारतीय अय्यप्पा सेवा संघाच्या वतीने अय्यप्पा स्वामी यांनी बेळगाव येथील रुक्मिणीनगर येथील अय्यप्पा स्वामी मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुस्वामींना आदरांजली वाहिली. त्याचवेळी वृक्षमाता सालुमरद तिम्मक्का  यांच्या 111 व्या वाढदिवसानिमित्त एक रोपटे लावले. गुरुस्वामी आणि अय्यप्पास्वामी भक्त यावेळी उपस्थित होते.

Tags: