नाझर कॅम्प वडगांवपासून केएलई चॅरिटेबल हॉस्पिटल जवळील श्री गणेश मंदिरपर्यंत जवळपास दीड किलोमीटरच्या रस्त्यावर वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याची मागणी होती. त्याला आ. अभय पाटील यांनी मान्यता देऊन १० फूट रुंदीचा फूटपाथ निर्माण करण्यात येत आहे.

येथे मोठ्या प्रमाणात पाणी साठत होते. ही समस्या दूर करण्यासाठी मोठा नालाही बांधण्यात येत आहे. त्याचबरोबर गटारही बांधण्यात येत आहे. ५ कोटीच्या अनुदानातून करण्यात येणारे हे काम ३ महिन्यात पूर्ण करण्याचा विश्वास आ. अभय पाटील यांनी व्यक्त केला.


Recent Comments