दूषित पाणी पिल्याने उलटी आणि जुलाबमुळे १५० हुन अधिक जणांवर विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सातपूरमध्ये उपचार सुरु आहेत. यातील काही जणांना इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला आहे.

२ जुलैच्या रात्री ही घटना घडली होती. दूषित पाणी पिल्याने उलटी आणि जुलाबमुळे १५० हुन अधिक जणांवर विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सातपूरमध्ये उपचार सुरु आहेत. ३७ जणांवर तालुका इस्पितळामध्ये, १६ जणांवर खासगी इस्पितळात आणि एका महिलेवर जिल्हा इस्पितळामध्ये उपचार सुरु आहेत. सध्या २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. ११ जणांचे सॅम्पल्स घेण्यात आले आहेत.


Recent Comments