Belagavi

Catering service of Basaveshwar Kanavali in Belgaum Now : बेळगावात आता बसवेश्वर खानावळीची कॅटरिंग सेवा

Share

उत्तर कर्नाटक पद्धतीचे विशेष जेवण देण्यामध्ये लोकप्रियता मिळविलेल्या बेळगावातील श्री बसवेश्वर खानावळ आणि बीके २४ बसवेश्वर खानावळीने आता कॅटरिंग सेवा देण्यासही प्रारंभ केला आहे.

होय, श्री बसवेश्वर खानावळीचे जेवण म्हणजे काय विचारायचे? येथील भरलेली वांग्याची भाजी, झुणका वडी, पुरणपोळी आणि लालभडक ठेचा हे सगळे बघताच लोकांच्या तोंडात पाणी येते. मग उशीर कशाला? आजच या, आमच्या बसवेश्वर खानावळीला भेट द्या, आमच्या कॅटरिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी 9481812323 या नम्बरवर कॉल करा असे आवाहन श्री बसवेश्वर खानावळीच्या वतीने करण्यात आले आहे.

बसवेश्वर खानावळीच्या बेळगावात २ शाखा आहेत. एक कोल्हापूर सर्कल-नेहरूनगर येथे अन दुसरी बीके २४ बसवेश्वर खानावळी, एसपी ऑफिस रोड, निस्सान शोरूमच्या वर पल्लेद क्लिनिकसमोर. या ठिकाणी पार्किंगसाठीही मोठी जागा उपलब्ध आहे असे संचालकांनी कळविले आहे.

बसवेश्वर खानावळीच्या ग्राहकांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, येथे जेवण करणे हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. येथे बनवले जाणारे आमच्या खास उत्तर कर्नाटक पद्धतीच्या जेवणाच्या आम्ही प्रेमात पडलो आहोत. तुम्हीही एकदा येथे भेट देऊन येथील स्पेशल जेवणाचा आनंद घ्या असे त्यांनी सांगितले.

बसवेश्वर खानावळीत पक्के गावाकडच्या पद्धतीचे घरगुती पद्धतीचे विविध प्रकारचे जेवण, खाद्यपदार्थ बनविले जातात. येथीलभरलेली वांगी, पुरणपोळी, विविध प्रकारच्या भाज्या, भाकरी, चटणी, लालभडक ठेचा पाहिल्यावर तोंडात पाणीच येते. आता यांनी कॅटरिंग सेवाही सुरु केली आहे हे चांगले झाले. आता आमच्या कार्यक्रमांची जेवणाची ऑर्डर आम्ही यांनाच देणार आहोत असे त्यांनी सांगितले.

एकंदर, बसवेश्वर खानावळीच्या आता कॅटरिंग सेवाही सुरु केल्याने बेळगावकरांची चांगलीच सोय झाली आहे. तुमच्या, लग्न, साखरपुडा, वाढदिवस अशा प्रसंगी तुम्ही बसवेश्वर खानावळीच्या या कॅटरिंग सेवेचा लाभ घेऊ शकता.

 

 

Tags: