विजापूर जिल्ह्यात एसएसएलसी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


विजापूर तालुक्यातील जुमनाळ गावात जिल्ह्यात एसएसएलसी परीक्षेत प्रथम आलेल्या ७ विद्यार्थ्यांचा जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री गोविंद कारजोळ यांनी या विध्यार्थ्यांना मिठाई भरवून त्यांचे अभिनंदन केले. या सत्काराने हे गुणवंत विद्यार्थीही भारावून गेले.


Recent Comments