जागतिक लिंगायत महासभा आणि राष्ट्रीय बसव सेना जिल्हा शाखेतर्फे रविवारी बेळगावात बसवेश्वर जयंतीनिमित्त बसवदर्शन प्रवचन महामंगल समारंभ आणि बसवेश्वर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

उद्या दुपारी ३.३० वाजता महांतेश नगरातील महांत भवनापासून आर. एन. शेट्टी पॉलीटेक्नीक कॉलेजपर्यंत ही भव्य, सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. लिंगायत बंधू–भगिनींनी यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजींनी केले आहे.


Recent Comments