Belagavi

पृथ्वी सिंघ यांना पितृ शोक

Share

जयनगर येथील रहिवासी मेजर
संतोष सिंघ लुधार (78) यांचा हृदय विकाराने आज बुधवार दिनांक 4 मे 2022 रोजी सकाळी 5 वाजता निधन झाले
ते भाजप नेते, पृथ्वी फौंडेशनचे अध्यक्ष पृथ्वी सिंघ यांचे वडील होते .

त्याच्या पाश्चात्य पत्नी,
एक विवाहित मुलगा,दोन विहाहीत मुली,सून, नातवंडे असा परिवार आहे

गुरुवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 10 वाजता जयनगर निवासस्थान येथून अंतिम यात्रा निघून सदाशिव नगर येथील स्मशानभूमीत सकाळी 10,30 अंतिम संस्कार होणार आहे

Tags: