काकती मध्ये पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. पालखी मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा वापर केला गेला नाही

अत्यंत भक्तीभावाने पालखी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.यामध्ये लहान मुलं ढोल ताशा मध्ये सहभागी झाली. भजनी मंडळ सहभागी होते. तरुणांनी लाठी खेळ करत पालखी मिरवणुकीची शोभा वाडवली.

महिलांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून यामध्ये भाग घेतला. डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करता येते हे काकातिच्या युवकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला


Recent Comments