Belagavi

बेळगावातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. एस. एस. आदी यांचे निधन

Share

बेळगावातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध होमिओपॅथिक डॉ. एस. एस. आदी यांचे मंगळवारी निधन झाले. ते  87 वर्षांचे होते.

डॉ. आदी यांचा मागे एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर बुधवारी सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. आदी यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

Tags: