पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील बेळवलकोप्प गावाच्या हद्दीत ही घटना घडली.

अक्षय गुरुसिद्धप्पा कोटगी, वय 16, रा. होसूर ता. सौंदत्ती असे य अमृत युवकाचे नाव आहे. बेळवलकोप्प गावाबाहेरून वाहणाऱ्या मलप्रभा नदीत तो मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने त्याच्या पालकांनी एकच आक्रोश केला. सौंदत्ती पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद झाली आहे.


Recent Comments