Belagavi

रणकुंडये गावात घरात घुसून एकाचा निर्घृण खून

Share

तीक्ष्ण हत्याराने भोसकून एकाचा निर्घृण खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील रणकुंडये गावात घडली आहे.

रणकुंडये गावातील नागेश भाऊसाहेब पाटील नामक एकाचा शनिवारी रात्री त्याच्या घरी घुसून मारेकऱ्यांनी खून केला. त्याचा भाऊ मोहन या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. घटनास्थळी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे सीपीआय सुनीलकुमार नंदेश्वर यांनी भेट देऊन पाहणी केली. मारेकऱ्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळे

Tags: