Belagavi

हिजाब घालून दहावी परीक्षा देण्यास मनाई

Share

हिजाब घालून आल्यास एसएसएलसी परीक्षा देता येणार नसल्याचा महत्वाचा आदेश सार्वजनिक शिक्षण खात्याने बजावला आहे.

1995 च्या गणवेश कायदा नियम 11 अनुसार प्राप्त अधिकारानुसार सार्वजनिक शिक्षण खात्याने हा आदेश बजावला आहे. राज्यातील सर्व सरकारी शाळांत परीक्षाकाळातही गणवेशाचा नियम लागू असेल. खासगी शाळांत व्यवस्थापनाने लागू केलेला गणवेश सक्तीचा असेल असेही या आदेशात म्हटले आहे.

Tags: