Belagavi

बेळगावात सकल मराठा समाजाच्या मुख्य कार्यालयाचे उदघाटन

Share

बेळगांवात नूतन सकल मराठा समाजाच्या मुख्य कार्यालयाचा उदघाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला .
शुक्रवारी संध्याकाळी बेळगांवातील कपिल थियेटर शेजारील जत्तीमठ मंदिरात नूतन सकल मराठा समाजाच्या मुख्य कार्यालयाचा उदघाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला .

समाजाचे प्रमुख रामभाऊ शिंदोळकर यांचा हस्ते उदघाटन करण्यात आले .या वेळी माजी महापौर शिवाजीराव सुंठकर, विजय मोरे , किरण जाधव , महादेव पाटील , चंद्रकांत कोंडुस्कर, सोनाली सरनोबत , सुनील जाधव , सागर पाटील , दत्ता जाधव व इतर उपस्थित होते .

Tags: