Belagavi

मरणोप्रांत अवयवदान करून उमेश दंडगी झाले अमर

Share

बेळगावातील हनुमान नगरजवळील महाबळेश्वर नगरचे रहिवासी उमेश बसवाणी दंडगी यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयव दान करण्यात आले. त्यामुळे मृत्यूनंतरही ते खऱ्या अर्थाने अमर झाले आहेत

उमेश दंडगी यांच्या इच्छेनुसार त्यांचे हृदय, लिव्हर, दोन्ही किडन्या आणि दोन्ही डोळे मरणोप्रांत दान करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. ते रा. स्व. संघाच्या हनुमान नगर प्रभात शाखेचे स्वयंसेवक होते.

Tags: