Belagavi

आदर्श वाणिज्य महाविद्यालय मध्ये मराठी भाषा दिवस साजरा

Share

शिक्षण प्रसारक मंडळ रायबाग संचालित आदर्श वाणिज्य पदवी महाविद्यालयात रविवार दिनांक २७/०२/२०२२ रोजी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सुप्रिया हळदणकर आणि पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य के. पी. शिवराय आणि प्रा. एस. एस. खराडे, प्रा. प्रल्हाद मर्दाने, प्रा. भाग्यश्री चौगले, निकिता कुट्रे उपस्थित होते. यावेळी के. पी. शिवराय यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अक्षता बिळगुचे यांनी केले. प्राचार्या सुप्रिया हळदणकर यांनी आभार मानले.

Tags: