Belagavi

बेळगावात संगीतसभेचे आयोजन

Share

गुरुवर्य पंडित बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या विसाव्या पुण्यतिथी निमित्त बेळगावात संगीतसभेचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी बेळगांव मध्ये गुरुवर्य पंडित बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्या विसाव्या पुण्यतिथी निम्मित बेळगावात संगीतसभेचे आयोजन करण्यात आले होते. पंडीत बी. व्ही. कडलास्कर बुवा मूळचे बेळगांवातील शहापूर गणेशपूर गल्लीचे रहिवासी. त्यांनी संगीत क्षेत्रात नावलौलिक मिळविला होता. त्यांचे अनेक शिष्य संगीतक्षेत्रात  आहेत. हे वर्ष त्यांचे जन्म शताब्दी वर्ष आणि विसाव्या पुण्य तिथी निमित्त संगीत सभेचे आयोजन करण्यात आली आहे .

अनेक भजनी मंडळांना मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे आहे असे सांगून गुरुराज कुलकर्णी यांनी या बद्दल आपली मराठीला सविस्तर माहिती दिली .

संगीतसभेच्या उद्धघाटना वेळी राजप्रभू धोत्रे, राजू काकडे, श्रीरंग जोशी, बंडोपंत कुलकर्णी व इतर उपस्थित होते.

 

Tags: